लग्नाच्या सीझनसाठी शेफाली जरीवालाचे 6 उत्कृष्ट लेहेंगा


By Akash Gaikwad04, Dec 2023 05:59 PMmarathijagran.com

आकर्षक ग्रे

शेफालीच्या या एम्ब्रॉयडरी केलेल्या राखाडी सिल्क लेहेंग्याबरोबर लग्नाच्या काळात तिच्या प्रमाणे सुसज्य आणि सुसंस्कृत दिसण्याकरता हा पर्याय उत्तम ठरू शकतो.

मोहक लाल

लग्नसमारंभात मोहून टाकणाऱ्या या लाल लेहेंग्यामध्ये तुम्ही बोल्ड आणि सर्वांच्यास लक्षात राहाल आणि आपल्या सुंदरतेने सर्वांना भुरळ पाडाल.

Vibrant रंग

नारिंगी-गुलाबी रंगाच्या या लेहेंग्यात ती चमक आहे जी सर्वांची नजर खिळवून ठेवेल. हा सुंदर लेहेंगा लग्नाच्या मोसमात उत्साही वातावरण नक्कीच तयार करेल.

नाजूक नारंगी लेहंगा

भरतकाम असलेल्या हा नाजूक नारंगी नेटचा लेहेंगा नक्कीच तुमच्या सौंदर्याची शोभा वाढवेल.जो तुम्हाला लग्नाच्या धावपळीत आरामदायक आणि सुंदर सुद्धा वाटेल ज्याने आनंद द्विगुणित होईल.

चमकदार Sequins!

शेफाली जरीवाला यांनी स्टाइल केलेला हा लेहेंगा तुमच्या सौंदर्यात अजून भर घालेल. आणि पूर्ण समारंभात तुम्ही वेगळे असल्याचा ठसा उमटवाल.

सूर्यप्रकाशासम तेजस्वी पिवळा रंग

या मोत्यांनी सजवलेल्या लेहेंग्याच्या आकर्षक अश्या नाजूक डिझाइनमुळे तुम्ही लग्नाच्या दिवशी सुंदर दिसाल आणि तसेच तुमच्यातला आत्मविश्वास सुद्धा उठून दिसेल.

फोटो क्रेडिट: इंस्टाग्राम

येत्या थंडीत आपल्या त्वचेला ठेवा हायड्रेट आणि चमकदार खास हिवाळ्यातील रश्मिकाच्या ह्या ५ स्किन केअर टिप्स वापरून