येत्या थंडीत आपल्या त्वचेला ठेवा हायड्रेट आणि चमकदार खास हिवाळ्यातील रश्मिकाच्या


By Akash Gaikwad01, Dec 2023 04:56 PMmarathijagran.com

भरपूर पाणी प्या

रश्मिका पहिली टीप म्हणजे हिवाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणे. शरीराला भरपूर पाणी मिळाल्याने शरीरातील कोरडेपणा दूर होईल त्वचा रुक्ष होण्यापासून वाचते म्हणून भरपूर पाणी पाणी पिणे हा एक मुख्य मुद्दा आहे.

सौम्यतेने चेहऱ्याची स्वच्छता हा नित्यक्रम

आपला चेहरा साफ करताना त्याला सौम्यतेने स्वच्छ करणे. चेहऱ्यावरील तजेलदारपणा राहण्यासाठी हायड्रेटिंग क्लीन्झरचा वापर करा.

मॉइश्चरायझ

रश्मिकाच्या मते हिवाळ्यात आपण शरीराला मॉइश्चरायझ करणे हे गरजेचं आहे त्या बरोबर कुठलीही तडजोड नाही केली पाहिजे. तसेच तुमच्या त्वचेनुसार तुम्ही चांगल्या प्रकारचे मॉइश्चरायझर वापरा.

नैसर्गिक बामसह ओठांची काळजी

रश्मिकाच्या मते आपण आपल्या ओठांना लोणी किंवा खोबरेल तेल अश्या नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले बामी थंडीत काळजीसाठी वापर शकतो.

त्वचेच्या सखोल हैड्रेशनसाठी शीट मास्क

रश्मिका मंदाना म्हणते जर आपल्याला एक्सट्रा हायड्रेशन हवं असेल तर शीट मास्क हा सुद्धा एक पर्याय आहे. तुम्ही आठवड्यात वापरून त्वचेला तजेलदार आणि हैड्रेट करू शकता.

अशनूर कौरचा टोनबॉडीसाठीचा फिटनेस आणि डाएट प्लॅन