श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुळशीशी संबंधित करा हे उपाय, वर्षभर राहाल धनवान!


By Marathi Jagran26, Aug 2024 04:29 PMmarathijagran.com

श्रीकृष्ण जन्माष्टमी 2024

जन्माष्टमीला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्रीकृष्णाची विधीपूर्वक पूजा केली जाते जाणून घेऊया जन्माष्टमीला कोणते तुळशीचे उपाय करावेत.

जन्माष्टमी कधी आहे

यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी आज 26 ऑगस्टला साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते.

जन्माष्टमीला तुळशीचे उपाय

या दिवशी तुळशीची संबंधित उपाय केल्यास वर्षभर धनाची कमतरता भासत नाही यासोबतच व्यक्तीला व्यवसाय आणि नोकरीतही यश मिळते.

तुळस लावा

जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची रोप लावणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने घरात लक्ष्मीची आगमन होते आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.

लाल चुनरी अर्पण करा

जन्माष्टमीच्या दिवशी तुळशी मातेला लाल रंगाची चुनरी अर्पण कराव. त्यामुळे करिअरमध्ये यश मिळते आणि कामातील अडथळे दूर होऊ लागतात.

तुळशीजवळ दिवा लावावा

जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा तसेच तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा घालावी असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात.

तिजोरीत तुळस ठेवा

जन्माष्टमीच्या दिवशी तीन ते पाच तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी ठेवावी तसे केल्याने व्यक्तीला आर्थिक लाभ होतो आणि आर्थिक तंगी पासून आराम मिळतो.

पैशाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी उपाय जाणून घेण्यासह अध्यात्माशी संबंधित सर्व बाबींसाठी वाचत राहा JAGRAN.COM

जन्माष्टमी 2024 राशीनुसार करा मेकअप