जन्माष्टमी 2024 राशीनुसार करा मेकअप


By Marathi Jagran24, Aug 2024 04:34 PMmarathijagran.com

जन्माष्टमी

जन्माष्टमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी सण साजरा केला जातो.

राशीनुसार मेकअप

जन्माष्टमीला भाविक विधी पूर्वक पूजा करतात या दिवशी राशीनुसार वस्त्र धारण करून पूजा केल्यास शुभ फळ मिळतील.

मेष व वृषभ

श्रीकृष्णाची पूजा करताना मेष राशीच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे घालावेत तर वृषभ राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत.

मिथुन आणि कर्क

या राशीच्या लोकांनी बाळ कृष्णाची पूजा करताना हिरवे कपडे घालावेत आणि कर्क राशीच्या लोकांनी पांढरा कपडे घालावेत.

सिंह आणि कन्या

सिंह राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाची पूजा करताना लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे तर कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत.

तूळ आणि वृश्चिक

तूळ राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाची पूजा करताना पांढरे कपडे घालावेत आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत.

धनु आणि मकर

धनु आणि मकर राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाची पूजा करताना पिवळे कपडे घालावेत यामुळे शुभ परिणाम प्राप्त होतात.

कुंभ आणि मीन

कुंभ राशीच्या लोकांनी निळ्या रंगाचे कपडे घालावेत आणि मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत असे केल्याने भक्तांना श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते.

अध्यात्मशी संबंधित अशाच इतर बातम्यांसाठी वाचत राहा jagran.com

शंख फुकण्याचे नियम काय आहेत जाणून घ्या