या स्टोरी मध्ये आपण अशनूर कौरच्या फिटनेस आणि डायट प्लॅन जवळून बघणार आहोत. ज्यामुळे तिला तिची टोन बॉडी मिळवता आली आहे.
अशनूर कौरच्या मते नियमित व्यायाम हाच तिच्या फिटनेसच्या प्रवासाचा पाया आहे. ती नियमितपणे कार्डिओ, स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी तयार करणाऱ्याना प्राधान्य देते
कार्डिओ हा अशनूर कौरच्या फिटनेस ट्रैनिंग मध्ये महत्वाचा घटक आहे. ती सायकलिंग, धावणे आणि डान्स करणे यांना प्राधान्य देते जेणेकरून तिचे हार्टबीट वाढवून कॅलोरी बर्न होतात.
अशनूर कौर तिच्या व्यायामामध्ये स्ट्रेंथ ट्रैनिंगला महत्व देते आणि ती वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायाम साहित्यांचा वापर करून मसल्स वर काम करते जेणेकरून मसल्स चांगल्या प्रकारे बिल्ड होतात आणि त्याला चांगला शेप देण्यासाठी ती वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायाम साहित्यांचा वापर करते.
अशनूर कौरच्या फिटनेचा महत्वाचा भाग म्हणजे फ्लेक्सिबिलिटी हा आहे. ती नियमितपणे योग आणि स्ट्रेचिंग करते जेणेकरून तिचे शरीर सुदृढ राहील
अशनूर कौर तिच्या शरीराच्या गरजेनुसार पोषक आहार घेते.