या चित्रपटातील पहिला दिवसापासून बॉक्स ऑफिसवर राज केला आहे जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल
या चित्रपटात तुम्हाला अनेक संवाद ऐकायला मिळते जसे की, 'सही या गलत के बारे मे पुष्पा नही सोचता... जब पुष्पा फैसला लेता है तो वो सही हो जाता है'
या चित्रपटात तुम्हाला अनेक संवाद ऐकायला मिळते जसे की, 'सही या गलत के बारे मे पुष्पा नही सोचता... जब पुष्पा फैसला लेता है तो वो सही हो जाता है'
पुष्पा ढाई अक्षर का नाम छोटा है, पर साऊंड बहुत बडा है, या डायलॉग्सला लोक खूप पसंत करत आहे.
पुष्पा नॅशनल खिलाडी समजे क्या... इंटरनॅशनल है पुष्पा नाम सुनके फ्लावर समजे क्या फायर है... फायर नही वाइल्ड फायर है...
कौन है ये आदमी जिसे ना पैसे की परवा है, ना पावर का खोफ जरूर इसे कोई गहरी चोट लगे है, पुष्पा सिर्फ एक नाम नही पुष्पा मतलब ब्रँड
जो मेरा हक्क पैसा है, वो चारा ना हो या आठ आना वो सातवे आसमान पर हो, या साथ समंदर पार हो, पुष्पका का उसूल है करने का वसूल
या चित्रपटाने रिलीज होताच ताबडतोब कमाई करायला सुरुवात केली पुष्प 2 चित्रपटाने चौथ्या दिवशी 800 करोड रुपयाचे कलेक्शन केले.
मनोरंजनाशी संबंधित अशाच इतर बातम्यांसाठी वाचत रहा jagran.com