बी टाऊनमधील पूजा पूजा हेगड़ेची बिकिनी फिगर खूपच सुंदर आहे. टोन्ड बॉडीसाठी ती कसा डायट प्लॅन फॉलो करते हे आज आपण पाहणार आहोत.
जिममध्ये जाण्यापूर्वी पूजा तिची सकाळ ब्लॅक कॉफीच्या शॉटने करते. पूजा सांगते की, कॉफी तिला फारशी आवडत नसली तरी त्यामुळे तिला ऊर्जा मिळते.
पूजाच्या आदर्श नाश्त्यामध्ये काही प्रकारचे प्रथिनेयुक्त अन्न जसे की तांदूळ किंवा मूग डाळ डोसा यांचा समावेश असतो.
पूजा ही फळांची शौकीन आहे आणि तिच्या रोजच्या आहारात नेहमी फळे असतात, प्रामुख्याने पप,ई नाशपाती, केळी व इतर फळे ती खात असते.
पूजाला भाजीसोबत रोटीसारखे साधे घरगुती जेवण आवडते, तिला ब्राऊन राइससोबत चिकन करीचा कॉम्बोही आवडतो.
पूजा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, पूजा ताक पीत असते
पूजा ही कट्टर पिझ्झा प्रेमी आहे. मन उदास असताना पूजा पिझ्झा खाणे पसंद करते.
सी फूड ही एक गोष्ट आहे जी पूजा कधीही चुकवू शकत नाही. सी फूड मध्ये तिचे आवडते खाद्य म्हणजे कोळंबी आणि मासे.
पूजाच्या परफेक्ट टोन्ड बॉडीमागील एक रहस्य म्हणजे निरोगी आहार योजना.