Mahatma Gandhi's death anniversary: महात्मा गांधींच्या या विचारांचा करा जीवनात अ


By Marathi Jagran30, Jan 2025 05:54 PMmarathijagran.com

महात्मा गांधी

महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी साजरी केली जात आहे हा दिवस शहीद दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

गांधींच्या या विचारांनी जीवनात यश मिळेल

महात्मा गांधींना आपल्या जीवनात अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत महात्मा गांधींच्या काही विचारांचा अवलंब करून जीवनात यश मिळवता येते.

सत्याची साथ

महात्मा गांधींच्या मते जीवनात सत्य कधीच सोडू नये सत्य योग्य मार्ग दाखवतो

संकटांना घाबरू नका

महात्मा गांधींच्या विचारातून आणि जीवनातून आपल्याला मिळाली प्रेरणा म्हणजे संकटांना कधी घाबरू नये त्यांना धैर्याने सामोरे जायातूनच यश मिळते.

साधी राहणी उच्च विचार

जीवनात यश मिळवण्यासाठी साधी राहणे आणि उच्च विचारसरणीचे सूत्र अंगीकारणे गरजेचे आहे यातून यश मिळते.

मनाचा आवाज

सद्सदविवेक बुद्धीचा आवाज आपण ऐकला तर याद्वारे योग्य निर्णय घेऊ शकतो इतरांच्या विचारांच्या अनुसरण करून आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही.

स्वतःमध्ये बदल करा

जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीत सुधारणा पाहिजे असेल तर स्वतःला बदला जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हा जग अधिक सुंदर दिसते.

चुकांमधून शिका

महात्मा गांधींचे विचार चुकांमधून शिकून पुढे जाण्याची गरज दर्शवतात चुकांमधून शिकून आपण यशाची शिडी गाठू शकतो.

अशाच इतर बातम्यांसाठी वाचत रहा marathijagran.com

हिवाळ्यात फुलतात ही सुंदर काळी फुले जाणून घ्या त्यांची विशेषता