हिवाळ्यात अनेक फुले उमलतात पण तुम्हाला या अनोख्या आणि सुंदर काळ्या फुलांबद्दल माहिती आहे का ही फुलेकाळ्या रंगाची असूनही हिवाळ्यात फुलतात त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ती गडद रंगाची असले तरी त्याचे सुंदर सर्वांनाच आवडते.
ब्लॅक ट्युलिप, ब्लॅक पॅन्सी आणि ब्लॅक डहलिया यासारखे अनेक प्रकारची काळीफुल हिवाळ्यात उमलतात यांचा रंग आकर्षित करतो आणि थंड वातावरणात ही फुले फुलतात.
ब्लॅक ट्यूलिप म्हणून ओळखले जाणारी ही फुले जांभळ्या आणि काळ्या पाकळ्यांमध्ये असून, हे फुल थंडीच्या वातावरणात उमलते आणि घरातील गार्डन त्यामुळे आकर्षित दिसते.
गडद रंग आणि सुंदर पाकळ्यांमुळे ब्लॅक डहलिया खूप खास मानला जातो हे सहसा प्रणय प्रतीक मानले जाते ते थंड वातावरणात त्याचे सौंदर्य पसरते.
काळी फुले बागेला वेगळे रूप देतात हे फुल इतर रंगीबेरंगी फुलांचा एक सुंदर कॉन्ट्रास तयार करतात या कारणास्तव ते विवाह सोहळा आणि विशेष कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी वापरले जातात.
फुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना थंड आणि सावलीच्या ठिकाणी लावा जमीन सुपीक असावी आणि पाणी योग्य प्रमाणात असावे हिवाळ्यात ही फुले चांगली उमलतात.
घराची सजावट पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूंमध्ये काळ्या फुलांचा वापर केला जातो ते कोणत्याही ठिकाणाला रॉयल आणि शोभिवंत लुक देतात विशेषता लग्न समारंभ यामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
तुम्हीही फुलं तुमच्या घरात आणि बागेत कुंडीत लावा अशा आणखी बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathijagran.com