गुगल वर हे सर्च केल्यास तुम्ही जाल तुरुंगात!


By Marathi Jagran25, Dec 2024 01:32 PMmarathijagran.com

या गोष्ट गुगलवर सर्च करू नका

google वर सर्च केल्यावर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडते मात्र असे अनेक विषय आहेत जे चुकूनही गुगलवर शोधू नये या विषयाबद्दल जाणून घेऊया.

बॉम्ब कसा बनवायचा

तुम्ही गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा सर्च केल्यास तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात कारण दहशतवादी बॉम्बचा वापर करतात.

चाइल्ड पॉर्न किंवा बाल गुन्हेगारी

चाईल्ड पॉर्न किंवा बाल गुन्हेगारी सारख्या संवेदनशील विषयावर भारतात खूप कडक कायदे आहेत.

पाच ते सात वर्षे करावास

गुगलवर या प्रकारचे काही सर्च केल्यास तुम्हाला पाच ते सात वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो पोस्को कायदा 2012 मध्ये याचा उल्लेख आहे.

पायरेट चित्रपट

google किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिन वर पायरेटेड चित्रपट शोधणे चुकीचे आहे असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

शिक्षा आणि दंड

पायरेट चित्रपटंबाबत भारतात कडक कायदे करण्यात आले आहे.

या प्रकारच्या गोष्टी गुगलवर सर्च करू नये तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व मोठ्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत रहा jagran.com

गुगल मेमरी मोकळी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स