गुगल मेमरी मोकळी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स


By Marathi Jagran21, Dec 2024 02:55 PMmarathijagran.com

गुगल मेमरी मोकळी करण्याचे मार्ग

गुगल वापर करताना 15 GB जीमेल मेमरी मोफत असते असे असूनही जर तुमची मेमरी भरली असेल तर या पद्धतीने रिकामी करा.

नवीन मेल प्राप्त होत नाही

मेमरी पूर्ण भरल्यावर नवीन ईमेल मिळवणे बंद होते त्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मॅप आणि ट्रॅश रिकामे करा

तुमच्याच मॅप आणि ट्रॅश फोल्डर रिकामी करा कारण या फोल्डरमधील ईमेल देखील तुमच्या स्टोरेजमध्ये मोडतात.

अनावश्यक ई-मेल

सोशल टॅब उघडा सर्व निवडा आणि अनावश्यक ई-मेल काढून टाका याने तुम्हाला भरपूर जागा मिळेल.

वृत्तपत्राचे सदस्यत्व रद्द करा

तुम्हाला आवश्यक नसलेले वृत्तपत्राचे सदसत्व किंवा जाहिराती सदस्यत्व रद्द करा.

स्टोरेज मॅनेजरवर जा

कोणत्या फाईल्स जास्त जागा घेत आहे ते पाहण्यासाठी गुगलच्या स्टोरेज मॅनेजरवर जा आणि लगेच हटवा.

ई-मेलची पुनरावलोकन

तुम्हाला यापुढे आवश्यक नसलेल्या ई-मेलचे पुनरावलोकन करा आणि हटवा यामुळे तुमची बरीच जीमेल मेमरी मोकळी होईल.

गुगल स्टोरेज प्लॅन अपडेट करण्याचा देखील विचार करू शकता तंत्रज्ञानाशी संबंधित सर्वात मोठ्या माहितीसाठी वाचत राहा jagran.com

2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेल्या या गोष्टी