चालणे हा आपल्या रोजचा भाग आहे. वजन नियंत्रण करण्यासाठी चालणे व कॅलरीज बर्न करणे महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आपण किती चालायला हवे हे आज आपण बघणार आहोत.
दररोज पायी चालल्याने आपले स्नायू बळकट होतात. आणि पोटातील अतिरिक्त चरबी कमी होते.
दैनंदिन कॅलरीच्या गरजा प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतात, दिवसातून अर्धा तास चालल्याने कॅलरी बर्न आणि वजन कमी होण्यास मदत होते.
दररोज सकाळी चालल्याने तुमचा मूड चांगला राहतो राग, तणाव या भावना कमी होतात.
अशा आणखी स्टोरीसाठी जागरणशी कनेक्ट राहा.