अनन्या पांडेचा एथनिक वॉर्डरोबमधून आम्ही तुमच्यासाठी अभिनेत्रीने जबरदस्त ब्लाउज डिझाइन घेऊन आलो आहोत.
तुम्ही साडी नेसत असाल, तर ब्रॅलेट स्टाईल बीड एम्ब्लिश्ड ब्लॉऊज परिधान करणे जास्त उठून दिसते.
जर तुम्ही अनन्यासारखा लेहेंगा घालणार असाल तर, डीप स्क्वायर नेक ब्लॉऊज तुम्ही ट्राय करायला हवे.
अनन्याने परिधान केलेला डीप व्ही-नेक ब्लाउज लेहेंगा, साड्या आणि इंडो-वेस्टर्न पोशाखांसह सुंदर दिसतो.
जर तुम्हाला लेहेंग्यात अनन्या सारखी प्रसिद्धी मिळवायची असेल तर, तुम्ही लेहेंग्यासह हा ब्रॅलेट शैलीचा डीप व्ही-नेक ब्लाउज ट्राय करू शकता.
जर तूम्हाला इंडो-वेस्टर्न लुक करायचा असेल तर, डीप नेकलाईनचा चमकदार स्लीव्हलेस ब्लाउज तुम्हाला उठून दिसेल.
अनन्याप्रमाणेच तुम्ही देखील सिक्विन साडीसह चौकोनी नेकलाइन सिक्विन ब्लॉउज परिधान करू शकता.
अशा आणखी स्टोरीसाठी जागरणशी कनेक्ट राहा.