2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेल्या या गोष्टी


By Marathi Jagran21, Dec 2024 02:33 PMmarathijagran.com

2024 मध्ये google वर शोधलेल्या गोष्टी

गुगलने नुकतीच एक यादी जाहीर केली ज्यामध्ये 2024 मध्ये सर्वाधिक कोणत्या गोष्टी शोधल्या गेल्या हे सांगण्यात आले.

क्रिकेट बद्दल शोध

2024 मध्ये लोकांनी क्रिकेट बद्दल सर्वाधिक शोध घेतला त्यामध्ये इंडियन प्रीमियर लीग आणि टी-20 वर्ल्ड कपचा समावेश आहे.

2024 चा लोकसभा निवडणुकीचा निकाल

गुगलवर लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि भारतीय जनता पक्षाचा शोध घेतला त्याबद्दल सर्वात जास्त उत्सुकता लागली.

आगामी ऑलम्पिक बद्दल

आगामी ऑलिंपिक बद्दल लोकांनी गुगलवर भरपूर सर्च केले तसेच याबाबत सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

गुगलवर शोधलेले चित्रपट

स्त्री 2, कल्की 2898, 12 फेल,लपता लेडीज, हनुमान, महाराजा, मंजूमेल बॉईज,सालार सारखे चित्रपट शोधले.

वेब शो

चित्रपटां व्यतिरिक्त हिरामंडी, मिर्जापुर, बिग बॉस 7 आणि पंचायत सारखे वेब शो शोधले गेले.

भेट देण्याची ठिकाणे

मनाली, कझाकस्तान, जयपुर, जॉर्जिया, मलेशिया, आयोध्या, काश्मीर आणि दक्षिण गोवा अशी काही पर्यटन स्थळे खूप शोधली गेली.

तसेच गुगल वर अन्न खाद्यपदार्थ शोधले गेले तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत रहा jagran.com

PVC आधार कार्ड: प्लास्टिक आधार कार्डसाठी घरबसल्या असा करा अर्ज