लसणात विटामिन-सी, विटामिन-बी,मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, सेलेनियम, सल्फर, अँटी इम्प्लिमेंटरी, अंटी मायक्रोबियल गुणधर्म असतात.
झोपेच्या समस्यांपासून आराम रात्री झोप येत असेल तर उशीखाली लसूण ठेवा यामुळे चांगली झोप लागते.
याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे कार्य लसूण करते त्यामुळे उशीखाली लसूण ठेवावा.
तुमचे नशीब सुधारण्यासाठी नेहमी खिशात लसूण ठेवा यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होते.
लसणात काही अँटीऍक्सिडंट असतात जे तणाव कमी करण्यास मदत करतात यासाठी लसूण सोबत ठेवावा.
लसूण सोबत ठेवण्यास मदत करते त्याचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
जीवनशैलीशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा