एक आठवडा धूम्रपान न केल्यास काय होईल जाणून घ्या


By Marathi Jagran19, Dec 2024 04:47 PMmarathijagran.com

फुफ्फुसांचा कर्करोग

धूम्रपान केल्यास फुफ्फुसांचा कर्करोग होतो तसेच तुमची त्वचा डोळे आणि मेंदूसाठी धुम्रपान घातक आहे.

धूम्रपान न केल्यास काय होते

एक आठवडा धूम्रपान न केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेऊया.

कार्बन मोनॉक्साईड

एक आठवडा धूम्रपान न केल्यास कार्बन मोनॉक्साईडची पातळी सामान्य होईल.

हृदय चांगले

एक आठवडा धूम्रपान न केल्यास हृदयकार येण्याचा झटका लक्षणीयरीत्या कमी होतो.

श्वसनाच्या समस्या

एक आठवडा धूम्रपान सोडल्यास फुफ्फुसातील ब्रेनक्लियल ट्यूब शिथिल होतात ज्यामुळे श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

रक्तदाब

एक आठवडा धूम्रपान न केल्यास रक्तदाब सामान्य होतो तुम्ही एकदा करून पहा.

त्वचारोग

धूम्रपान सोडल्यास त्वचेतील रक्त आणि आक्सिजनचे परिसंचरण वाढते.

आरोग्याशी संबंधित अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत रहा jagran.com

हिवाळ्यात भाज्यांचे सूप प्यायलास मिळतात हे आरोग्यदायी फायदे