सदाफुलीचे फूल जितके सुंदर आहे तितके स्वादिष्ट आहे जर योग्यरित्या वापरले तर अनेक आजारांपासून आराम देऊ शकते जाणून घेऊया सदाफुलीचे सदाफुलीच्या फुलांचे फायदे
सदाफुलीची पाणी आणि फुले रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रण करण्यास मदत करतात आयुर्वेदिक त्याचा काढा उपयुक्त मानला जातो
या फुलापासून बनवलेल्या अर्काचे सेवन केल्याने रक्तदाब स्थिर राहण्यास मदत होते तसेच वैद्यकीय सल्ल्याशिवाय ते सेवन करू नये
अतिसार, पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्यांसाठी पारंपरिक औषधांमध्ये फुलांचा वापर केला जातो.
त्याची पेस्ट किंवा रस फोड, खाज आणि त्वचेच्या संसर्गासारखा समस्यांपासून आराम देऊ शकते त्यात अँटीसेप्टी गुणधर्म असतात.
जुन्या जखमांवर सदाफुली पानांचा रस लावल्याने त्या लवकर बऱ्या होतात आणि संसर्ग देखील टाळता येतो.
सदाफुलीमध्ये क्रिस्टिंग आणि बिन प्लास्टिंग सारखे संयुगे असतात जी विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये वापरले जातात.
या गोष्टी लक्षात ठेवा तसेच मर्यादित प्रमाणात आणि तज्ञांच्या सल्ल्यानेच वापरा गर्
सदाफुली बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचत रहा marathijagran.com