सकाळी सकाळी खा हे ड्रायफ्रूट्स, अशक्तपणा होईल दूर


By Marathi Jagran11, Sep 2024 05:21 PMmarathijagran.com

अशक्तपणा

अनेकदा लोकांना अशक्तपणाचा सामना करावा लागतो या कमतरतेवर मात करण्यासाठी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे जाणून घेऊया अशक्तपणा दूर करण्यासाठी कोणते ड्रायफूट खाऊ शकतो.

आहाराकडे लक्ष द्या

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे त्यासाठी पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा.

मनुका खा

शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज मनुका खावे तुम्ही ते पाण्यात भिजूनही खाऊ शकता.

मनुका मध्ये आढळणारे घटक

यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर, पोटॅशियम आणि लोह असते जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते हे खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.

अशक्तपणापासून मुक्त व्हा

रोज भिजवलेले मनुके खाल्ल्याने आणि मी असं धोका कमी होतो यामध्ये आढळणारी लोह शरीरातील रक्ताचे प्रमाण राखते.

दुधासोबत मनुका खाणे

दुधात भिजवलेले मनुके खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे हिमोग्लोबिन वाढू लागते आणि अशक्तपणापासून आराम मिळतो.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा

रोज मनुका खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते यामुळे शरीरातील संसर्गाचा धोका कमी होतो आणि थकवा येण्याची समस्या ही दूर होते.

मनुका कधी खावे

रात्री झोपण्यापूर्वी 8-10 मनुका पाण्यात भिजवा यानंतर सकाळी उठून रिकाम्या पोटी म्हणू काका असे केल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात.

शरीर निरोगी ठेवणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासह जीवनशैलीशी संबंधित अशाच माहितीसाठी वाचत राहा jagran.com

या पांढऱ्या गोष्टी आरोग्यासाठी आहेत अत्यंत घातक