डेंग्यूशी संबंधित या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका,असे करा संरक्षण


By Marathi Jagran19, Jul 2024 04:03 PMmarathijagran.com

पावसाळी हंगाम

पावसाळा सुरू झाला आहे या काळात डेंगूसह डासांमुळे होणारे आजार खूप सामान्य असतात.

डेंगू एक धोकादायक आजार आहे

डेंगू एक धोकादायक आजार आहे जो एडिस डासाच्या चावलाने होतो अशा परिस्थितीत वेळेस निदान होणे गरजेचे आहे.

डेंग्यूशी संबंधित लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

आज आम्ही तुम्हाला नोएडा येथील न्यूबर्ग डायग्नोस्टिक लॅबचे प्रमुख डॉक्टर विज्ञान मिश्रा यांच्याबरोबर सांगणार आहोत की, डेंग्यूमुळे शरीरात कोणते बदल होतात आणि ते टाळण्याची उपाय काय आहेत.

डेंग्यू संबंधित लक्षणे

डेंग्यूमुळे पुरळ, डोकेदुखी, खूप ताप, सांधेदुखी, डोळ्यांच्या पाठीमागे दुखणे, मळमळ आणि उलट्या होतात शरीरातील प्लेटलेट्स ही झपाट्याने कमी होऊ लागतात.

डेंगूशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डेंगूशी संबंधित या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रक्तस्त्राव अवयव निकामी होणे आणि व्यक्तीचा मृत्यू येऊ शकतो.

डेंग्यू टाळण्यासाठी उपाय

डेंगी पासून बचाव करायचा असेल तर डब्यात नाल्यात आणि खराब टायर मध्ये कधी पाणी साचू देऊ नका असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कुलर मध्ये रॉकेल तेल ठेवा

कुलर मध्ये पाणी असल्यास तर रॉकेल तेल टाकावे त्यामुळे डासाची उत्पत्ती होण्याची शक्यता कमी होते.

पूर्ण बाहीचे कपडे घाला

शक्यतो पूर्ण बाही आणि पाय झाकलेले कपडे घाला आणि संध्याकाळी घराच्या खिडक्या दरवाजे बंद करा.

या उपायांमुळे डेंगू पासून तुमचा बचाव होऊ शकतो जीवनशैलीशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा jagran.com

पावसाळ्यात तुळशीचा रस प्या हे रोग होतील दूर