शनिवारी लिंबू शी संबंधित उपाय केल्याने बदलेल तुमचे जीवन


By Marathi Jagran12, Jul 2025 02:01 PMmarathijagran.com

शनिवार हा शनि देवाला समर्पित

आठवड्यातील सातही दिवस कोणता ना कोणत्या देवाला समर्पित असतात शनिवार हा शनि देवाला समर्पित आहे शनि देवाला न्यायाची देवता असे देखील म्हटले जाते.

शनि देवाची पूजा करण्याचे फायदे

शनिवारी शनि देवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या नशिबाचे दार उघडतात घरासमृद्धी येथे कुटुंबातील सदस्य उत्पन्न हळूहळू वाढू लागते

लिंबू उपाय

आज आम्ही तुम्हाला लिंबूचे संबंधित उपाय बद्दल सांगणार आहोत जे तुम्ही शनिवारी करून तुमचे जीवन बदलू शकता

कामात यश मिळेल

जर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही एका लिंबू मध्ये चार लवंगा टाकावे आणि हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबली ला अर्पण करावे

बजरंग बलीला लिंबू अर्पण

बजरंग बलीजींना लिंबू अर्पण केल्यानंतर तुम्ही मंदिरात बसून हनुमान चालीसा पठण करावे तुम्हाला लवकरच प्रत्येक कामात यश मिळेल हा उपाय खूप प्रभावी मानला जातो.

वाईट नजरेपासून संरक्षण

वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यावा लागेल आणि तो व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हलवावा लागेल त्यानंतर हे लिंबू चार तुकडे करून एका निर्जन ठिकाणी फेकून द्यावे

लिंबाचे तुकडे फेकून द्या

लिंबाचे तुकडे फेकल्यानंतर तुम्ही मागे वळून पाहुणे याची विशेष काळजी घ्यावी अन्यथा उपाय यशस्वी होणार नाही

भांडण्याच्या समस्या पासून मुक्त

घरात भांडणे होत असेल तर त्यापासून सुटका करण्यासाठी चौका चौकात जाऊन तुमच्यावर सात वेळा लिंबू फिरवावा यानंतर लिंबू दोन भागांमध्ये कापून घ्या

या लेखात नमूद केलेले उपाय/ फायदे/ सल्ला आणि विधाने फक्त सामान्य माहितीसाठी आहे अध्यात्माशी संबंधित बातम्यांसाठी वाचत रहा marathijagran.com

Aparajita Plant Tips: चांगल्या परिणामासाठी घराच्या कोणत्या दिशेने अपराजिता वनस्पती लावावी