आजकालची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे केस गळणे ही सामान्य समस्या बनली आहे.
जर तुम्हालाही केस गळतीचा त्रास होत असेल तर या गोष्टींची सेवन ताबडतोब बंद करावे.
जर तुम्ही केफिनचे जास्त सेवन केले तर त्यामुळे तुमची केस गळू शकतात ते कमी खाणे चांगले.
अतिरिक्त कॅफेमुळे आपल्या शरीर लोहाचे योग्य प्रकारे शोषण करू शकत नाही याचा आपल्या केसांवर खूप वाईट परिणाम होतो.
प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने केस गळतात कारण या पदार्थांमध्ये सोडियम आणि साखर दोन्ही जास्त प्रमाणात असतात.
जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन केले तर तुमचे केस घडू शकतात कारण यामुळे तुमच्या शरीरात आवश्यक जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता होते.
जर तुम्ही तुमच्या आहारात जास्त साखर खाल्ल्यास केस गळू शकतात.
साखरेचे जास्त सेवन केल्याने तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते त्यामुळे केस गळायला लागतात.
लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या आधारे आहे जीवनशैलीशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा