हिंदू धर्मात अनेक झाडांना आणि वनस्पतींना खूप महत्त्व आहे या वनस्पती पवित्र मानल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते. शमी वनस्पती ही अशीच एक वनस्पती आहे.
घरामध्ये शमीची रोप लावल्याने सुख-समृद्धी आणि शुभ परिणाम प्राप्त होतात ही वनस्पती भगवान शिव आणि शनिदेव यांच्याशी संबंधित मानले जाते.
त्याचबरोबर शमी वनस्पतीशी संबंधित काही उपाय ज्योतिष शास्त्र सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन केल्यास व्यवसायात लाभ होण्याची शक्यता वाढते.
शनिवारी शमीच्या रोपाला पाणी अर्पण करा आणि त्याची पूजा करा असे केल्याने व्यवसाय भरपूर नफा होता.
त्याचबरोबर दर शनिवारी हा उपाय केल्याने करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे त्याने सर्व कार्यात यश प्राप्त होते.
शनिवारी शमीच्या रोपाची पूजा करणे त्याचे पान पर्समध्ये ठेवा या उपायाचा उपायाचा अवलंब केल्यास आर्थिक ला होण्याची शक्यता असते आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते त्यामुळे व्यवसाय वाढतो
पाण्यात दूध मिसळून शमीच्या रूपाला अर्पण करा हा उपाय केल्याने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराची कृपा प्राप्त होते.
शमी वनस्पतीशी संबंधित हा उपाय केल्यास व्यवसाय यश मिळते आणि अध्यात्माशी संबंधित अशा इतर बातम्यांसाठी वाचत रहा jagran. Com