मार्गशीर्ष पौर्णिमेला करा हे तीन उपाय वर्षभर राहाल धनवान


By Marathi Jagran12, Dec 2024 03:26 PMmarathijagran.com

मार्गशीर्ष पौर्णिमा 2024

मार्गशीर्ष पौर्णिमेला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे यावेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते जाणून घेऊया मार्गशीर्ष पौर्णिमेला कोणते उपाय करावेत.

मार्गशीर्ष पौर्णिमा कधी असते

पंचांगानुसार यावेळी मार्गशीर्ष पौर्णिमा 15 डिसेंबर 2024 रोजी साजरी केली जाईल या दिवशी दान केल्याने जीवनातील संकटे दूर होतात.

मार्गशीर्ष पौर्णिमा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 14 डिसेंबर रोजी दुपारी 4.58 मिनिटांनी सुरू होईल तर 15 डिसेंबर रोजी 2:31 मिनिटांनी संपेल

मार्गशीर्ष पौर्णिमेला उपाय

मार्गशीर्ष पौर्णिमेला जीवनात सकारात्मकता आणणारे अनेक उपाय आहेत सोबतच पैशाशी संबंधित समस्या ही दुरावू लागतात.

तुळशीच्या रोपाची पूजा

मार्गशीर्ष पौर्णिमेला तुळशीची पूजा करणे शुभ आहे यावेळी झाडाला कच्चे दूध अर्पण करून लाल रंगाचा धागा बांधावा या शिवाय संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा.

शंखाची पूजा

मार्गशीर्ष पौर्णिमेला शंखाची पूजा करावी त्यात पाणी भरून भगवान विष्णूला अभिषेक करावा असे केल्याने वास्तुदोष दूर होऊन घरात सुख समृद्धी येते.

मंत्र जप

मार्गशीर्ष पौर्णिमेला सत्यनारायण कथा ऐका यासोबत ओम नमो नारायण मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.

आर्थिक स्थिती मजबूत होईल

पैशाची कमतरता असलेल्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला हा उपाय करून पाहावे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि साध्या त्याची प्रगती होते.

पैशाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी उपाय जाणून घेण्यासह अध्यात्मशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत रहा jagran.com

संपत्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय