नवीन वर्ष 2025 मध्ये करा या गोष्टी वर्षभर राहाल श्रीमंत


By Marathi Jagran31, Dec 2024 06:22 PMmarathijagran.com

नवीन वर्ष 2025

जर तुम्हाला नवीन वर्ष चांगले करायचे असेल तर आधी काही शुभ कार्य करा जाणून घेऊया नवीन वर्षात काय केले तर वर्षभर आर्थिक फायदा होईल.

शुभ कार्याची सुरुवात

नवीन वर्षात तुम्हाला आनंदी ठेवायचे असेल तर शुभ कार्याची सुरुवात करा असे केल्याने वर्षभर जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करावे

नवीन वर्ष शुभ होण्यासाठी एक जानेवारीला अनेक उपाय केले जाऊ शकतात या गोष्टी केल्याने तुम्हाला वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही.

हे काम ब्रह्म मुहूर्तामध्ये करा

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून ज्ञान योगासने आणि प्रार्थना करा यामुळे तुम्हाला संपूर्ण वर्षभर सकारात्मक ऊर्जा मिळत राहते आणि शुभकाळात केलेल्या कामाचे शुभ परिणाम प्राप्त होतात.

पूजा करा

नवीन वर्षाची सुरुवात पूजाने करणे शुभ असते यावेळी घरातील मंदिरात दिवा लावा आणि मंत्राचा उच्चार करा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते.

दान करा

सनातन धर्मात दानाला विशेष महत्त्व आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना पैसे कपडे आणि अन्नदान करा असे केल्याने वर्षभर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही.

तळहाताकडे पाहून मंत्राचा जप

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठून तळहाताचे दर्शन घेऊन सरस्वती मंत्राचे जप करा.

ज्येष्ठांचे आशीर्वाद

नववर्षानिमित्त सकाळी उठून घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या.

नवीन वर्षात करायचे उपाय जाणून घेण्यासह अध्यात्मशी संबंधित अश्याच माहितीसाठी वाचत रहा jagran.com

चांदीचे दागिने घालताना या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला होतील अनेक फायदे