पाच कडुलिंबाची पाने रिकाम्या पोटी चघळल्याने दूर होतात हे आजार


By Marathi Jagran09, Nov 2024 02:35 PMmarathijagran.com

कडुलिंबाच्या झाडाची पाने

आयुर्वेदानुसार कडूलिंबाची पाने कडू असली तरी शरीर निरोगी ठेवतात याचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो.

रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे

जर तुम्ही रिकाम्या पोटी पाच कडुलिंबाची पाने चघळली तर ते आरोग्यासाठी कोणते फायदे देऊ शकतात त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

बद्धकोष्ठता

कडुलिंबाची पाने चघडल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो त्याशिवाय पोट फुगणे आणि गॅस निर्माण होण्यापासून ही आराम मिळतो.

मधुमेहामध्ये फायदेशीर

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चघळल्याने मधुमेहासारखे गंभीर आजारांपासून आराम मिळतो अशा स्थितीत दररोज पाच कडुलिंबाची पाने चावून खावेत.

यकृत निरोगी राहील

कडुलिंबाच्या पानांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात अशा परिस्थितीत दररोज रिकाम्या पोटी दोन कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्याने यकृत दीर्घकाळ निरोगी राहते.

आतड्याचे आरोग्य सुधारा

दररोज रिकामा पोटी दोन कडुलिंबाची पाने चघळल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते याशिवाय पोटाच्या संसर्गापासून ही आराम मिळू शकतो.

रक्त शुद्ध करणे

दररोज सकाळी रिकामा पोटी दोन कडुलिंबाची पाने घडल्यास रक्त शुद्ध होते यावेळी त्वचा चांगली राहते.

प्रतिकारशक्ती मजबूत

दोन कडुलिंबाची पाने रिकाम्या पोटी चघडल्याने श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो याशिवाय रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊ शकते .

लेखात नमूद केलेल्या सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीचे उद्देशाने आहेत जीवनशैलीशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत रहा jagran.com

हिवाळ्यात शरीर राहील निरोगी खा या पाच गोष्टी