आवळ्यामध्ये विटामिन सी, विटामिन ए, विटामिन बी, कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, कार्बोहायड्रेट आणि फायबर यासारखे पोषक घटक असतात.
आज आम्ही सांगणार आहो की कोणत्या आजारांमध्ये चुकूनही आवळा खाऊ नये त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नुकतीच शस्त्रक्रिया झाल्यास आवळा खाऊ नये यामुळे समस्या आणखी वाढू शकते.
आवळा जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो अशा परिस्थितीत आवळा जास्त खाऊ नये.
मधुमेहामध्ये आवळा चुकूनही खाऊ नये कारण आवळा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतो.
ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आवळा खाऊ नये कारण त्यात विटामिन-सी असते.
ज्या लोकांना आधीच ॲलर्जी आहे त्यांनी आवळा खाणे टाळावे यामुळे खाज सुटणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
लेखात नमूद केलेले सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत जीवनशैलीशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत रहा