मॉडर्न ऑफिस लुकसाठी कल्की केकलाच्या साडीच्या कलेक्शन वर टाकू शकता एक नजर
ऑफिस मध्ये आरामदायी फील करण्यासाठी कल्कीची क्लासिक लिनेन साडी एक उत्कृष्ट पर्याय आहे.
कल्की केकलाच्या कलेक्शन मध्ये रेशमी साडीसारखे काही उत्कृष्ट नमुने आहेत. जे ऑफिस मध्ये शाही लूक देतात.
कल्किच्या साडीच्या कलेक्शनमध्ये ऑर्गन्झा साड्या देखील आहेत. जे ऑफिस वेअरला आधुनिक टच देतात. या साड्या हलक्या वजनाच्या असून आकर्षक देखावा देतात.
कल्की केकलाची चंदेरी साडी मॉडर्न ऑफिस लुकसाठी आदर्श आहे. ती परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण करते.
कल्की केकलाची फुलांची प्रिंट असलेली साडी ऑफिस वेअरसाठी योग्य आहे. मोहक ड्रेपिंग असलेली साडी अत्याधुनिक आणि स्टाइलिश लुक तयार करते.
अशा आणखी स्टायलिंग टिप्ससाठी, मराठी जागरण वाचत रहा.