अभिनेत्री मानसी नाईकचा ड्रीमी एथनिक लुक


By Marathi Jagran28, Feb 2024 03:50 PMmarathijagran.com

प्रिंटेड साडी

मानसीने परिधान केलेली ही प्रिंटेड साडी आणि कपाळावर पारंपरिक टिकली मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

इंडो-वेस्टर्न

हिरव्या रंगाच्या इंडो-वेस्टर्न ड्रेस मध्ये मानसी अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा हा लुक आकर्षित करणारा आहे.

पारंपरिक साडी

मानसीने नेसलेली ही एक पारंपरिक साडी असून, हे पारंपरिक रंग आकर्षक दिसतात.

ब्रायडल लुक

मानसीने लाल रंगाच्या कपड्यांमध्ये परिधान केलेला हा ब्रायडल लुक तिच्यावर खूप आकर्षक दिसतो.

इंडो-वेस्टर्न साडी

मानसीने परिधान केलेली ही इंडो-वेस्टर्न साडी अतिशय सुंदर असून, या लुक मध्ये मानसी हॉट दिसते आहे.

फ्लोरल लेहेंगा

फुलांचे एम्ब्रॉडरी असलेला हा लेहंगा दिसायला अतिशय सुंदर असून, हा मानसीवर उठून दिसतो आहे.

पैठणी ड्रेस

मानसीने परिधान केलेला हा ड्रेस एक पारंपरिक पोशाख आहे.

वजन कमी करण्यासाठी प्रत्येक दिवशी किती चालावे तुम्हाला माहिती आहे का?