त्रिना साहा भट्टाचार्यच्या साड्यांसोबत 5 सुंदर केशरचना


By Marathi Jagran22, Feb 2024 05:49 PMmarathijagran.com

साड्यांसाठी केशरचना कल्पना

मोहक मोकळ्या लहरी केसांपासून ते सुंदर गजरा सजवलेल्या अंबाडापर्यंत, त्रिना साहा भट्टाचार्य यांनी प्रेरित केलेल्या या पाच सुंदर केशरचनांसह तुमचा साडी लुक करा. पाहण्यासाठी टॅप करा!

कर्ली मोकळे केस

त्रिना साहा भट्टाचार्यने केलेल्या कर्ली मोकळे केसांसह तुमचा साडीचा लुक करू शकता. जे विविध साडी शैलींना उठुन दिसेल.

चिक पोनीटेल

नवीन व सोप्या केशरचनासाठी, मध्यम उंचीची पोनीटेल निवडा जी तुमच्या साडीला आधुनिक टच देईल.

पारंपारिक गजरा बन

त्रिना साहाचा हा गजरा बन पारंपारिक लुक देईल. यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा उत्सवांसाठी तुमच्या साडीच्या पोशाखाची शोभा वाढेल.

लो बन

लो बनसह स्टायलिश लुक मिळवा जो तुम्हाला आकर्षक लुक देईल. ही केशरचना कॅज्युअल आणि फॉर्मल अशा दोन्ही प्रकारच्या साड्यांसोबत जुळते.

साईड कर्ल

त्रिना साहा भट्टाचार्य साडी आयडिया सोबत साइड-पार्ट ट्विस्टेड कर्ल तुमचा लुक उठून दिसेल

Stay tuned

अशा आणखी फॅशन स्टोरींसाठी, जागरणशी कनेक्ट राहा.

वजन कमी करण्यासाठी फॉलो करा कियारा अडवाणीचे रागी रोटी टिप्स