जेएनएन, नागपूर: हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली आहे. अश्यातच लोकांची पाण्याची गरज देखील वाढली आहे. मात्र नागपूरकरांचे टेन्शन मात्र पुढील दोन दिवस वाढणार आहे. त्याचे करा असे की, OCW आणि NMC ने पेंच 1 जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा बळकट करण्यासाठी दिनांक 27-02-2025 रोजी सकाळी 10:00 ते 28-02-2025 रोजी पेंच 1 WTP येथे शटडाउन घेण्याचे नियोजन केले आहे.त्यामुळे पुढील दोन दिवस काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे.

पाणीपुरवठ्याविषयी अधिक माहिती वा तक्रारींसाठी नागरिक NMC-OCW च्या टोल फ्री क्रमांक 1800-266-9899वॉर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर इमेल करू शकतात.

शटडाऊन कामामुळे बाधित राहणारे भाग: 

1. GH बर्डी कमांड एरिया - बुलडी मुख्य रस्ता, टेकडी रस्ता, कुंभारटोली, नेताजी मार्केट, तेलीपुरा, आनंद नगर, मोदी क्रमांक 1,2,3, गणेश मंदिर, रामदासपेठ, महाराजबाग रोड

2. वंजारी नगर Old कमांड एरिया - वंजारी नगर, कुकडे ले-आऊट, नवीन बाभूळखेडा, जुना बाबुलखेडा, चंद्रमणी नगर, ईश्वर नगर, प्रगती नगर, श्याम नगर, कुंजीलाल पेठ, एम्प्रेस मिल कॉलनी, न्यू कैलास नगर, कैलास नगर, श्रमजीवी नगर, वसंत नगर.

3. वंजारी नगर New कमांड एरिया - विश्वकर्मा नगर, रमाई नगर, वेलेकर नगर, बजरंग नगर, बोधिवृक्ष नगर, रघुजी नगर, म्हाडा क्वार्टर, सोमवारपेठ, राजे रघुजी नगर, ताज नगर, शिवराज नगर, सावित्रीबाई फुले नगर, पोलीस क्वॉर्टर अजनी.

    4 रेशीमबाग कमांड एरिया - जुनी शुक्रवारी, महावीर नगर, भगत कॉलनी, गणेश नगर, गायत्री नगर, शिव पार्क, ओम नगर, सुदामपुरी, आनंद नगर, जुने नंदनवन, राजीव गांधी पार्क, नेहरू नगर, शिव नगर, लभान तांडा.

    5. हनुमान नगर कमांड एरिया - वकीलपेठ, सराईपेठ, सिरसपेठ, चंदन नगर, महेश कॉलनी, हजारेवाडी, पीटीएस क्वार्टर, सोमवारपेठ, प्रोफेसर कॉलनी, हनुमान नगर, रेशीमबाग नागमोली लेआउट, मट्टीपुरा.

    6. गोदरेज आनंदम ESR कमांड एरिया - दक्षिणा मूर्ती चौक, पाताळेश्वर रोड, बिंजानी महिला शाळा, कोतवाली पोलीस चौकी, पंचांग गल्ली, छोटा राम मंदिर, जुने हिस्लॉप कॉलेज, अत्तार ओली, रामाजीचीवाडी, कर्नलबाग, तेलीपुरा, गाडीखाना, जुनी शुक्रावरी, जोहरीपुरा.

    7. GH-मेडिकल फीडर कमांड एरिया - जीएमसी, टीव्ही वॉर्ड, एसईसीआर रेल्वे, टाटा कॅपिटल, रामबाग कॉलनी, राजाबक्ष, इंदिरा नगर, जटारोडी क्र. 3, अजनी रेल्वे, रामबाग म्हाडा, शुक्ल आटाचक्की, उंटखाना, ग्रेट नाग रोड, बोरकर नगर, बारा सिग्नल

    8. GH-सेंट्रल रेल्वे लाईन 

    9. GH-बोरियापुर कमांड एरिया - मोमीनपुरा, मोमीनपुरा सैफी नगर, बकरा मंडी, अमन उल्ला मस्जिद, भानखेडा बुद्ध विहार, आनंद नगर, डॉ आंबेडकर पुतला, मोमीनपुरा छोटी मस्जिद, कामिल अन्सारी हाऊस, डॉ आंबेडकर पुतला रोड, मोमीनपुरा काबरीस्तान रोड, टिमकी इन चौकी, पोलीस चौकी, चौकी उपनगर खाटीकपुरा, लुरबसी मंदिर, बारसे नगर, पाचपौली, शोभा खेत, टिमकी चिमाबाई पेठ, रंभाजी रोड, टिमकी, गोयलबार चौक, कुरतकर मोहल्ला, आमदार विकास कुंभारे हाऊस, सपाटे मोहल्ला, जगनाथ बुधवारी, दंडारे मोहल्ला, चंदरे मोहल्ला, चांदरे मोहल्ला, चांदबल्ला. भोला शाह दर्गा, इतवारी, नेहरू पुतला समोरची बाजू, मिर्ची बाजार, इतवारी रेल्वे, बाजार चौक, भुमतीपुरा

    10 . GH-वाहन ठिकाणा कमांड एरिया - काश्मिरी गली, राखी पेट्रोल पंप, नवा नकाशा, किडवाई मैदान, हनुमान मंदिर, लष्करीबाग गल्ली नं-1 ते 10, कुरडकरपेठ, पोलीस क्वार्टर, भोसलेवाडी, समता मैदान, आंबेडकर कॉलनी, तक्षशिला बौद्ध विहार, ज्योती मशिननगर, बाबा संतोष पॅलेस, आरा मशीन एरिया 

    11. गोरेवाडा GSR कमांड एरिया - गोरेवाडा गाव, गोरेवाडा वॉटर वर्क्स क्वार्टर, नेताजी सोसायटी, माधव नगर, दर्शना सोसायटी, सुदर्शन नगर, गंगा नगर, एकता नगर, इकरा शाळा परिसर, नटराज सोसायटी, गणपती नगर, उज्ज्वल नगर, महाराणा 1 व 2 नगर, श्री हरी नगर, जय दुर्गा, जय दुर्गा रोड, आशानगर रोड, सुदर्शन नगर, गंगा नगर, एकता नगर. ताजणे ले-आऊट, गीता नगर, फरास रोड साई बाबा नगर, बंधू नगर, ढोए ले-आऊट, पुरुषोत्तम सुपर बाजार परिसर, मालवार ले-आऊट, राधाकृष्ण नगर, आदर्श नगर, एमबी 2, बाबा फरीद नगर, गायत्री नगर, खोले ले-आऊट, वेलकम सोसायटी, नेताजी नगर, प्रशांतनगर, शिवकालीन समाज, राधाकृष्णनगर, राधाकृष्णनगर. लेआउट, इंगोले लेआउट, सद्भवन नगर, ग्रीन फील्ड सोसायटी, राज टॉवर

    12. GH-सदर कमांड एरिया - टायगर ग्राउंड, गोंड पुरा, ईदगाह, शितला माता मंदिर, रेसिडेम्सी स्कूल, सदर छोटी मस्जिद, गवळीपुरा, धोबीपुरा, किराड पुरा, गांधी चौक, खेमका गल्ली, उपवन लॉन, जैन मंदिर, छोटा राम मंदिर, खाटीक पुरा, किशोर मुंडी रोड, सरकारी पॉलीटेक रोड, सारा मुंडी रोड, मोरटेक्नर रोड. गोवा कॉलनी, मंगळवारी कॉम्प्लेक्स, लिंक रोड, एमएसईबी ऑफिस, परदेसीपुरा, गड्डीगोदाम, पीके साळवे रोड, कोमल चिकन सेंटर गल्ली, महाप्रजापती बुद्ध विहार, गौतम नगर, गड्डीगोदाम मशीद, गड्डीगोदाम एनएमसी स्कूल, मोहन नगर, व्हीआयएमएस हॉस्पिटल, सेंट जॉन स्कुल, कॅथलिक क्लब, खलाशी लाईन, कुंवारा भीमसेन मंदिर, डीआरएम ऑफिस, किंग्सवे हॉस्पिटल, एलआयसी ऑफिस, लिबर्टी स्क्वेअर, मोहिनी कॉम्प्लेक्स, कस्तुरचंद पार्क

    13. GH- राज नगर कमांड एरिया - दलाल कंपाउंड, आराधना कॉलनी, सुराणा लेआऊट, राजनगर, एसबीआय कॉलनी, पोलीस लाईन, नॅशनल फायर कॉलेज, सिलाल लेआउट, सीता राम मंदिर, राजनगर झोपडपट्टी, एसके टॉवर लाईन, चाओनी, टेलर लाईन, पूनम ऐश्वर्या कॉलनी, नेल्सन स्क्वेअर, विजय नगर, पागलखाना, एनव्हीएम, एन.एम. गाडगे घाट झोपडपट्टी, स्टारकी टाऊन, धोबी घाट, न्यू कॉलनी, गोंडवाना चौक, आरबीआय क्वार्टर्स, मेकोसाबाग, क्लार्क टाऊन, सिंधी कॉलनी, कडबी चौक