तरुण मुलींनी मान्सून सीझनमध्ये राशाचे कूल लुक्स ट्राय करावीत


By Marathi Jagran28, Jun 2024 10:17 AMmarathijagran.com

रविना टंडनची मुलगी राशा शडाणी

राशा शडाणी ही 90 च्या दशकातील अभिनेत्री रविना टंडनची लाडकी मुलगी आहे. राशा तिच्या आईची कार्बन कॉपी असल्याचे बोलले जाते.

ग्लॅमरस लुक

राशा इंडस्ट्रीत सक्रिय नसूनही राशा अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात असते. त्याचे कारण म्हणजे तिचा स्टायलिश ड्रेसिंग सेन्स.

अभिनेत्रींशी स्पर्धा

राशा तिच्या स्टायलिश फॅशन सेन्स सौंदर्य आणि फिटनेसने बॉलीवूड अभिनेत्रींचे स्पर्धा करते अवघ्या 19 वर्षाची राशा सुंदर दिसते.

राशाचे मान्सून कलेक्शन

पावसाळा सुरू झाला असून तरुणींना जर स्वतःला स्मार्ट लुक द्यायचा असेल तर त्या राशाचे कपडे राशीचे स्टायलिश कलेक्शन फॉलो करू शकतात.

शार्ट स्कर्ट

राशाचा शार्ट स्कर्ट लूक खूपच ग्लॅमर लुक देत आहे अशा परिस्थितीत तुम्ही देखील राशाचा कूल लुक ट्राय करू शकता.

डेनिम जॉर्गस आणि टॉप

या पावसाळ्यात तुम्हाला आकर्षक लुक द्यायचा असेल तर तुम्ही हे डेनिम जॉर्गस आणि टॉप स्टाईल करू शकता.

शॉर्ट ड्रेस

राशाचा गुलाबी कॉटन शॉर्ट ड्रेस पावसाळ्यात तरुणींसाठी उत्तम पर्याय आहे हे तुम्हाला सुंदर लुक देईल.

डेनिम क्रॉप टॉप

जर तुम्हाला स्वतःला लूक द्यायचा असेल तर अशाप्रमाणे तुम्ही डेनिंग जीन्स सह क्रॉप टॉप लुक ट्राय करून स्वतःला हॉट बनवू शकता.

मनोरंजनाशी संबंधित प्रत्येक अपडेट साठी वाचत राहा जागरण jagran.com

प्रवासाने मिळतात हे मोठे फायदे