अपरा एकादशी कधी असते, जाणून घ्या शुभकाळ


By Marathi Jagran31, May 2024 05:44 PMmarathijagran.com

अपरा एकादशी

सनातन धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे चला जाणून घेऊया अपरा एकादशीला पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे.

अपरा एकादशी कधी असते

ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचा दिवस अपरा एकादशी म्हणून ओळखला जातो यावर्षी अपरा एकादशी दोन जून 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.

अपरा एकादशी शुभ मुहूर्त

ज्योतिष यांच्या मते यावर्षी अपरा एकादशी तिथे दोन जून रोजी पहाटे पाच वाजून 41 मिनिटांनी सुरू होईल तर 3 जून रोजी पहाटे 2 वाजून 41 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

भगवान विष्णूची पूजा

अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे असे केल्याने जीवनातील समस्या दूर होऊ लागतात.

दुःख दूर करण्याचा मंत्र

दुःखाचा सामना करणाऱ्या लोकांनी कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणत क्लेशन नाशाय गोविंदाय नमो नमः मंत्राचा जप करावा.

विष्णू गायत्री मंत्र

भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अपरा एकादशीला ओम श्रीविष्णू विश्वते वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रशोदयात मंत्राचा जप करावा.

भात खाणे टाळा

अपरा एकादशीला भाताचे सेवन करू नये असे म्हणतात की, भात खाल्ल्याने पुढील जन्मात सरपटणाऱ्या प्राण्याचे रूप मिळते.

वर्षभर येणाऱ्या सणांची माहिती घेण्यासोबतच अध्यात्माशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत रहा JAGRAN.COM

घराच्या या दिशेला ठेवा मंदिर प्रसन्नता येईल घरात