सनातन धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते जाणून घेऊया मौनी अमावस्येला कोणत्या वस्तूंचे दान करावे.
पंचांगानुसार मौनी अमावस्या 29 जानेवारीला साजरी होणार आहे या दिवशी पूजा केल्याने साधकाच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
पंचांगानुसार अमावस्या तिथी 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 7.35 सुरू होईल तर 31 जानेवारी संध्याकाळी 06.05 वाजता संपेल.
मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करणे शुभ आहे जर तुम्ही गंगा नदीवर जाऊ शकत नसाल तर घरातल्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकतात.
मौनी अमावस्याला स्नान केल्यानंतर तिळाचे लाडू, गूळ, तिळाचे तेल असे पदार्थ गरीब व गरजू लोकांना दान करावे असे केल्याने माणसाचे आयुष्य सुख समृद्धीने परिपूर्ण असते.
मौनी अमावस्येला एखाद्याने आपला क्षमतेनुसार गरीब लोक आणि मंदिरांना पैसे दान करावे यामुळे देवी देवतांकडून संपत्ती आणि आशीर्वाद मिळतात.
मौनी अमावस्येला गरीब आणि गरजू लोकांना कपडे दान करावे त्यामुळे शुभ परिणाम मिळतात आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता वाचत नाही.
मौनी अमावस्येला या गोष्टींचे दान केल्यास धनप्राप्तीची शक्यता वाढते सोबतच व्यक्तीच्य आयुष्यात खूप प्रगती होत आणि संकटा पासून आराम मिळतो.
दान करायच्या गोष्टी जाणून घेण्यासह अध्यात्माशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा marathijagran.com