सूर्यास्तानंतर काय करू नये


By Marathi Jagran08, Jul 2024 06:04 PMmarathijagran.com

सूर्यास्तानंतर काही क्रिया करणे निशिद्ध आहेत

हिंदू धर्मात अशी अनेक काम आहे जे सूर्यास्तनंतर करू नये त्या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मीचा कोपते आणि घरात दरिद्री येते.

आंघोळ करू नका

सूर्यास्तानंतर माणसाने कधीच स्नान करू नये यामुळे माता लक्ष्मी रागावते त्यामुळेच आर्थिक संकटात सामना करावा लागतो.

कपडे कोरडे करू नका

सूर्यास्तानंतर कपडे धुवू नयेत कारण रात्री उघड्या आकाशा खाली कधी कपडे पसरल्याने घरात दरिद्री येते.

केस कापू नये

रात्री नखे कापणे केस कापणे किंवा मुंडन करण्यास मनाई आहे यामुळे घरात गरिबी राहते आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहते.

अन्न ठेवू नका

सूर्यास्तानंतर शिजवलेले अन्न खुल्या आकाशाखाली ठेवू नका कारण त्यामुळे नकारात्मक वाढते आणि व्यक्ती आजारी पडते.

झाडू नका

सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये यामुळे माता लक्ष्मीचा कोप होतो व घरात आर्थिक संकट ओढावते.

हळद देऊ नका

सूर्यास्तानंतर चुकूनही हळद कोणालाही देऊ नये यामुळे जीवनात संकटे येऊ शकतात.

अशा परिस्थितीत सूर्यास्तनांतर या गोष्टी करू नयेत अध्यात्माशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा

सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण केल्यास काय होते