उन्हाळ्यात उसाचा रस जास्त प्यायलास काय होते


By Marathi Jagran03, Jun 2024 12:28 PMmarathijagran.com

उसाचा रस

उन्हाळ्यात लोक उसाचा रस सर्वाधिक पितात हे प्यायलाने तुमचे शरीर थंड तर राहते. आजारांपासूनही सुरक्षित सुरक्षितता मिळते

पोषक तत्त्वांनी समृद्ध

उसाच्या रसात कार्बोहायड्रेट, कॅल्शियम ,पोटॅशियम ,खनिजे, लोह ,मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखे पोषक घटक आढळतात

उसाचा रस जास्त पिणे

तज्ञांच्या मते दिवसातून एक किंवा दोन ग्लास उसाचा रस पिणे चांगले मानले जाते. त्यापेक्षा जास्त उसाचा रस प्याल्याने काय होते जाणून घेऊया.

रक्त पातळ होऊ शकते

उसाचा रस जास्त प्रमाणात प्याल्याने शरीरात वाहणारे रक्त खूप पातळ होऊ शकते कारण त्यात पोलिकोसनॉल असल्यामुळे ते रक्त पातळ करते.

पाच-सहा ग्लास उसाचा रस पिणे

दिवसातून पाच ते सहा ग्लास उसाचा रस प्यायलास प्रकृती बिघडू शकते त्यात पोलिकोसनॉल नावाचे तत्व असते जे शरीराला हानी पोहोचू शकते.

पोट दुखी होऊ शकते

यामुळे पोट खराब होण्याबरोबरच उलट्या चक्कर येणे निद्रा नाश होण्याचा धोका असतो अशा स्थितीत फक्त एक किंवा दोन ग्लास उसाचा रस प्यावा.

शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते

उसाचा रस जास्त प्रमाणात प्यायला शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते जे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

टॅनिन

जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात टॅनिन तयार होईल ज्यामुळे शरीरातील लोहाचे विघटन होऊ शकते.

यामुळे लोह लोक लोहाची कमतरता आणि अशक्तपणाचे शिकार होऊ शकतात जीवनशैलीशी संबंधित सर्व बातम्यांसाठी वाचत रहा jagran.com

जूनमध्ये इतके दिवस बँका राहतील बंद