कोविड-19 म्हणजे कोरोना विषाणूची प्रकरणे जगभरातील देशांमध्ये तसेच भारतातील शहरांमध्ये वेगाने वाढत आहे.
भारतात आतापर्यंत एक हजार पेक्षा ही अधिक सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली आहे अशा परिस्थितीत ते मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात.
मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला काही स्मार्ट टिप्स सांगणारा आहोत जे मुलांना सुरक्षित ठेवता येईल.
गर्दीच्या ठिकाणी मुलांना मास्क घालायला सांगा जरी ते शाळेत की उद्यानात गेले तरी त्यांना मास्क वापरण्याचा सल्ला द्या.
कोविड-19 टाळण्यासाठी लक्षणांवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहेत जर मुलाला ताप, खोकला, घसा खवखवणे किंवा थकवा जाणवत असेल तर कोविड-१९ चाचणी नक्की करा
कोविड दरम्यान स्वच्छतेची खूप काळजी घ्या मुलांना नियमितपणे पाणी किंवा साबणाने हात धुण्याचा सल्ला तसेच लोकांपासून दोन हात अंतर ठेवायला सांगा
कोविड-19 पासून दूर राहण्यासाठी लसीकरण नक्की करा यामुळे तुमच्या मुलांना संसर्गापासून संरक्षण मिळेल.
कोविड-19 दरम्यान मुलांची निरोगी जीवनशैलीकडे लक्ष देताना पुरेशी झोप आणि नियमित आरोग्य काळजी घ्या