तुम्ही गुडघेदुखीने त्रस्त आहात का? गुडघेदुखी बरी करण्यासाठी लोक अनेक उपचार घेतात. आज आम्ही तुम्हाला अशा मसाल्यांबद्दल सांगणार आहोत ज्याचे सेवन गुडघे आणि सांध्यातील दुखणे कमी करू शकते जाणून घेऊया...
ओरेगॅनो ही एक औषधी वनस्पती आहे जे सामान्यतः इटालियनपाककृतीमध्ये वापरली जाते हे गुडघेदुखी कमी करण्यास मदत करतात.
गुडघेदुखी बहुतेक जळजळ संधिवात आणि सांध्यांची कमकुवत हाडे यामुळे होते ओरेगॅनो खाल्ल्याने गुडघ्यांची सूज कमी होण्यास आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
ओरेगॅनो कार्गो कॉल आणि थायमल सारखे घटक असतात जी जळजळ कमी करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात याशिवाय निरोगी बनवण्यासाठी देखील ते प्रभावी आहे.
कोमट पाण्यात ओरेगॅनो तेल मिसळा आणि वेदनायक भागाला हलक्या हाताने मसाज करा याशिवाय ऑओरेगॅनोच्या पानांचा चहा किंवा पाणी फायदेशीर आहे तुम्ही ते दिवसातून दोनदा पिऊ शकता.
ओरेगॅनो चहा बनवण्यासाठी एक कप गरम पाण्यात एक चमचा ओरेगॅनो घाला पाणी चांगले उकडले की ते गाळून प्या त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात मध घालू शकता.
ओरिगानो वापरण्यासोबत असाल का व्यायाम करा आणि तुमच्या आहारात विटामिन ईयुक्त पदार्थांचा समावेश करा यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल आणि तुम्ही निरोगी राहाल
तुम्ही ओरेगॅनो वापरून पहा हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे अशा आणखी बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा