बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त 6 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिवस साजरा केला जातो.
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. जुलै 1940 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते.
लोकमान्य टिळकांनी 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते.
गोपाळ गणेश आगरकर यांनी टिळकांच्या मदतीने 1881 मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी 1887 पर्यंत काम केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.
लाईफ स्टाईलशी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा jagran.com