अनंत राधिकाच्या संगीत सोहळ्यात चमकले हे बॉलीवूड स्टार्स!


By Marathi Jagran06, Jul 2024 03:25 PMmarathijagran.com

अनंत राधिकाचे लग्न 12 जुलै रोजी

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाह बंधनात अडकणार आहेत.

अनंत राधिका म्युझिक नाईट

अलीकडेच अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिथे बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातील सर्व स्टार्सनी आपली जादू पसरवली.

जान्हवी-ख़ुशी

निळ्या आणि सोनेरी चमकदार लेहेंगा तसेच हाय नेक ब्लॉऊजमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती तर खुशी कपूरचा गुलाबी शिमरी साडी आणि ऑफ शोल्डर ब्लाऊज लुक खूपच हॉट दिसत होता.

आलिया-रणवीर

बी टाऊनचे आवडते कपल आलिया भट आणि रणवीर कपूर या संगीत सोहळ्यात पारंपारिक लुक मध्ये अप्रतिम दिसत होते.

दिशा पटानी आणि मोनि रॉय

या हिट अभिनेत्री ही वेगवेगळ्या दिसल्या दिशाने सोनेरी चमकदार नेटची साडी नेसली होती तर मोनिने तपकिरी चमकदार साडीमध्ये टाइम लाईन मिळवली होती.

सारा-शनाया बॉलिवूड स्टार्स

सारा अली खानने सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता तर शनायाने चांदीच्या चकचकीत लेहेंग्यात आपली हजेरी लावली होती

धोनी- साक्षी

क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षी सोबत पोहोचला होता जिथे दोघेही त्यांच्या भारतीय लुक मध्ये कमालीचे सुंदर दिसत होते.

सलमान आणि अनन्या

सलमान खान काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये या संगीत नाईट मध्ये पोचला होता तर अनन्या पांडेचा स्टार वर्क लेंगा खूपच सुंदर लुक देत होता.

मीरा-शाहिद, वरुण-नताशा

राधिका अनंतच्या संगीत सोहळ्याला शाहीद कपूर, मीरा राजपूत व वरुण धवन आणि नताशा दलाल पोहोचले होते.

मनोरंजनाशी संबंधित अशाच अपडेट साठी वाचत रहा jagran.com

मंत्र जप करताना कोणते नियम पाळावेत