नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सर्वोत्तम आहे हे पाच ठिकाण


By Marathi Jagran10, Dec 2024 04:01 PMmarathijagran.com

नवीन वर्षाची सुरुवात

2024 हे वर्ष जवळपास संपत आले आहे लोकांनीही नववर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे हा खास प्रसंग अविस्मरणीय वाढवण्यासाठी लोक बाहेर फिरायला जातात.

परफेक्ट डेस्टिनेशन

नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील कुटुंब किंवा मित्रांसोबत नवीन वर्ष साजरी करण्यासाठी बीचवर जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही परफेक्ट डेस्टिनेशन करणार आहोत.

मांडवी बीच

गुजरातचे सौंदर्य अनुभवण्यासाठी तुम्ही गुजरात मधील मांडवी बीचवर जाऊ शकतात ज्यांना शांतता हवी आहे ते येथे पूर्ण मजा करू शकतात.

गोकर्ण कर्नाटक

नवीन वर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी कर्नाटक मधील गोकर्ण समुद्रकिनावर तुम्ही फिरायला जाऊ शकता फोटोशूटसाठी हे परिपूर्ण ठिकाण आहे.

चेराई बीच केरळ

नवीन वर्षात निसर्गप्रेमींना भेट देण्यासाठी केरळ समुद्र किनारा सर्वोत्तम ठिकाण आहे

कन्याकुमारी बीच तामिळनाडू

तामिळनाडूचा कन्याकुमारी समुद्रकिनारा नवीन वर्ष साजरा करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे येथे तुम्हाला सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य पाहायला मिळतील.

राधानगर बीच अंदमान

अंदमान मधील जगप्रसिद्ध राधानगर बीच हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल राधानगरी बीचवर मजा घेऊन तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात करू शकतात.

अशाच आणखी बातम्या वाचण्यासाठी jagran.com शी कनेक्ट राहा

काळे ओठ गुलाबी होतील करा हे उपाय