भारतीय महिला संघ अंतिम फेरीत पोहचला असा मिळवला विजय


By Marathi Jagran27, Jul 2024 03:56 PMmarathijagran.com

महिला आशिया कप 2024 मध्ये भारताचा विजय

महिला आशिया चषक 2024 चा उपांत्य सामना शुक्रवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात झाला या सामन्यात भारतीय महिला बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

शेफाली आणि स्मृती

या जोडीने कमाल केली बांगलादेश ने भारताला 81 धावांची माफक लक्ष दिले होते ज्यांचा भारतीय महिला संघाने शेफाली वर्माच्या 26 धावांच्या आणि स्मृती मानधनाच्या 55 धावांच्या भागीदारामुळे सहज पाठलाग केला.

9 व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश

भारतीय महिला संघाने बांगलादेशचा 10 धावांनी पराभव करत सलग ९ व्यां दा अंतिम फेरी धडक मारली हा विक्रम स्वतःच ऐतिहासिक आहे.

रेणुका सिंगने विकेट घेतली

बांगलादेशने प्रथम फलंदाजी केली पहिल्याच षटकात भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने दिलारा अख्तरला बाद केले.

इश्मा तंजीम

यानंतर तिसऱ्या शतकाच्या शेवटच्या चेंडूवर रेणुकाने पुन्हा विकेट घेतली तिने इश्मा तंजीमची विकेट घेतली तंजीमला केवळ आठ धावा करता आल्या.

बांगलादेश संघाची धावसंख्या

बांगलादेशकडून यष्टीरक्षक कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक 32 धावा केल्या यानंतर शोर्णा अख्तरने 19 धावांची योगदान दिले आणि संघ 80 धावात गडगडला.

भारताचा गोलंदाजी विक्रम

भारताकडून रेणुका आणि राधा यादव या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या तर पूजा वस्त्राकार व दीप्ती शर्मा ने 1-1 तिकीट घेतली.

आता भारतीय महिला संघ आशिया कप जिंकतो की नाही हे पाहायचे आहे क्रिकेटशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा jagran.com

या खेळाडूंनी महिला T20 आशिया कप मध्ये सर्वाधिक धावा केल्या