शैलपुत्री माता होईल प्रसन्न, देवीला अर्पण करा या वस्तू


By Marathi Jagran02, Oct 2024 04:49 PMmarathijagran.com

नवरात्रीचा सण

हिंदू धर्मात नवरात्रीचा असा अत्यंत शुभ मानला जातो हा सण माता दुर्गेच्या पूजेला समर्पित आहे ३ आक्टोंबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे.

दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा

या नऊ दिवसांमध्ये फक्त दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात ज्याच्यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

आई शैलपुत्री

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करण्याची परंपरा आहे देवीला पांढरा रंग खूप आवडतो म्हणून देवीला पांढरे पदार्थ अर्पण करावे.

पांढऱ्या वस्तू अर्पण करा

शैलापुत्रेचा पूर्ण आशीर्वाद मिळवायचा असेल तर या पांढऱ्या वस्तू आपण करा जाणून घ्या या गोष्टींबद्दल

माव्याच्या लाडूचा नैवेद्य

देवीला पांढरी बर्फी दुधापासून बनवली शुद्ध मिठाई, हलवा, रबरी किंवा माव्याचे लाडू इत्यादी आवडतात.

सर्व दुःखांचा अंत

या वस्तूवर अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात आणि घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही.

प्रेम टिकेल

एवढेच नाही तर घरात आशीर्वादही असतील कधीही घरगुती भांडण होणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमीच प्रेम राहील.

देवी शैलपुत्रीला प्रसन्न करण्यासाठी या वस्तूही अर्पण कराव्यात अध्यात्मशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा jagran.com

शारदीय नवरात्र 2024: अशी करा कलश स्थापना