Republic day special: 26 जानेवारी रोजी घाला या भगव्या रंगाच्या साड्या


By Marathi Jagran22, Jan 2025 04:01 PMmarathijagran.com

भगवा रंगाच्या डिझायनर साड्या

भारतीय संस्कृती रंगाला विशेष महत्त्व आहे 26 जानेवारीला तुम्ही स्टायलिश आणि डिझायनर भगवा रंगाच्या साड्या नेसण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.

सिल्क साडी

सिल्क साडी नेहमीच क्लासी आणि स्टायलिश लुक देते तुम्ही 2६ जानेवारी रोजी शालेय कार्यक्रमासाठी साडी वापरून पाहू शकता.

साधी बनारसी सिल्क साडी

ही साधी सिल्क बनारसी साडी तुम्ही फुल स्लीव्स ब्लाऊजसोबत घालू शकता तसेच आपण घट्ट अंबाडा हेअर स्टाईल करू शकता.

प्रिंटेड साडी

हेवी ब्लाउजसोबत तुम्ही केशर प्रिंटेड साडी स्टाईल करू शकता सोबतच तुम्ही हलका मेकअप करून तुमचा लुक वाढवू शकता.

वर्क साडी

26 जानेवारीला तुम्ही कोणताही व्यावसायिक कार्यक्रमाला जात असाल तर ही भगवी साडी तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे यासाठी सोबत तुम्ही लाईट ज्वेलरी ट्राय करू शकता.

डिझायनर साडी

तुम्ही प्रजासत्ताक दिनासाठी साधी आणि स्टायलिश साडी शोधात असाल तर ही साडी तुमच्यासाठी योग्य आहे त्याला स्टायलिश लुक देण्यासाठी तुम्ही लूज हेअरस्टाईल कॉपी करू शकता.

कार्सेट ब्लाउज

भगवी साडी तरुण मुलींना सुंदर दिसण्यासाठी आकर्षक कार्सेट ब्लाऊज अभिनेत्रीची भगवी चमकदार साडी घालू शकता.

लाईफ स्टाईलशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत रहा marathijagran.com

फ्रिजमध्ये लिंबाचा तुकडा ठेवल्यास काय होते