रक्षाबंधन 2024: या दिवशी राशीनुसार बांधा राखी तुम्हाला मिळतील शुभ परिणाम


By Marathi Jagran09, Aug 2024 05:29 PMmarathijagran.com

रक्षाबंधन 2024

दरवर्षी रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे.

राशीनुसार राखी बांधा

यावर्षी रक्षाबंधनाला काही शुभ परिणाम निर्माण होतात ज्योतिषांच्यामते या दिवशी राशीनुसार राखीचे रंग निवडून बांधावेत.

मेष आणि वृषभ

मेष राशीच्या लोकांनी रक्षाबंधनाला लाल रंगाची राखी बांधावी त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांनी पांढरा रंगाची राखी बांधावी.

मिथुन आणि कर्क

मिथुन राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाची तर कर्क राशीच्या लोकांनी पांढरा रंगाची राखी बांधावी.

सिंह आणि कन्या

सिंह राशीच्या लोकांनी लाल किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी तर कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाची राखी बांधावी.

तुला आणि वृश्चिक

तुला राशि साठी पांढरा रंग शुभ आहे त्यामुळे त्यांनी पांढऱ्या रंगाची राखी बांधावी तर वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल रंगाची राखी बांधावी.

धनु आणि मकर

धनु राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाची राखी बांधावी आणि मकर राशीच्या लोकांनी निळ्या रंगाची राखी बांधावी.

कुंभ आणि मीन

कुंभ राशीच्या लोकांसाठी आकाशी रंगाची राखी खूप शुभ असते आणि मीन राशीच्या लोकांसाठी पिवळ्या रंगाची राखी शुभ असते.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी भावाच्या राशीनुसार राखी बांधा यामुळे सुख समृद्धी मिळते. अशाच इतर बातम्यांसाठी वाचत राहा jagran.com

नागपंचमीच्या दिवशी काय केल्याने महादेव प्रसन्न होतात