बॉलीवूडमधील पॉवर कपल परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या घरी लवकरच बाळ होणार आहे ही अभिनेत्री सध्या तिच्या प्रेग्नेंसी पिरेडचा आनंद घेत आहे
लग्नाच्या दोन वर्षानंतर राघव आणि परिणीती आता पालक होणार आहेत या जोडप्याने एका पोस्ट द्वारे गरोदरपणाची घोषणा केली
परिणीती आणि राघव यांनी फोटो शेअर केला आहे ज्यावर 1+1=3 असे लिहिले आहे आधी बाळाच्या पावलांचे ठसे आहेत व्हिडिओमध्ये हे जोडपे एकमेकांचे हात पकडलेले दिसत आहे
पोस्ट शेअर करताना जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले की आमचे छोटेसे विश्व लवकरच येत आहे खूप आनंदी आहोत
या सुंदर क्षणाच्या सुरुवातीबद्दल अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीने राघव परिणीतीला शुभेच्छा दिल्या आहेत
अभिनेत्री परिणीती आणि नेता राघव यांचे प्रेम अनेक वर्ष गुप्त राहीले त्यांनी सप्टेंबर 202३ मध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी केली
लग्नापासूनच परिणीतीच्या गरोदरपणाबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या अलीकडे कपिल शर्मा शो मध्ये तिच्या गरोदरपणाचे अफवा पसरल्या होत्या.