नवरात्र या मंदिरांना अवश्य भेट द्या


By Marathi Jagran05, Oct 2024 03:11 PMmarathijagran.com

नवरात्रीचे महत्व

शारदीय नवरात्रीला सनातन धर्मात मोठे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे हा उत्सव सलग नऊ दिवस आणि रात्री सुरू असतो.

दुर्गा देवीचे नऊ रूप

या काळात लोक विविध प्रकारचे पूजा विधी करून देवी दुर्गा आणि तिच्या नवरूपांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

नवरात्रीचा काळ

अश्विन महिन्याचे नवरात्र सुरू झाले आहे त्याचवेळी 12 ऑक्टोंबर रोजी दसऱ्याला त्याची सांगता होणार आहे.

या मंदिरांना भेट द्या

आज आम्ही तुम्हाला माता राणीच्या अशाच काही मंदिरांबद्दल सांगणार आहोत ज्यांना नवरात्रीत अवश्य भेट द्यायला हवी.

हिडींबा मंदिर

हिमाचल प्रदेशातील मनाली येथे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिराला हिडींबा देवीचे नाव देण्यात आले आहे.

अपूर्ण इच्छा पूर्ण

या मंदिराविषयी असे म्हटले जाते की, मंदिराचे दर्शन घेतल्याने व्यक्तीला दैवी शक्तीचा अनुभव येतो अपूर्ण इच्छा देखील पूर्ण होतात.

चामुंडेश्वरी मंदिर

या मंदिराला चामुंडा देवीचे नाव देण्यात आले आहे चामुंडा देवी ही दुर्गा देवीचे सर्वात उग्र रूप मानले जाते हे मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक आहे.

मनसादेवी मंदिर

हे मंदिर उत्तराखंडमधील हरिद्वार या पवित्र शहरात आहे हे माता मनसा यांना समर्पित आहे जी भगवान शिवाजी मानसकन्या आहे.

नवरात्रीत एकदा तरी या मंदिराला भेट द्यायलाच हवी अध्यात्मशी संबंधित सर्व बाबींसाठी वाचत रहा jagran.com

नवरात्रीत अष्टमी तिथी कधी असते, या दिवशी ठेवा अष्टमीचा उपवास!