महाराष्ट्र राज्याची विशेषतः अधोरेखित करण्यासाठी राज्याची काही प्रमुख चिन्हे आणि मुख्य गोष्टी ओळख म्हणून दर्शविल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपण राज्याच्या मानचिन्हाबद्दल जाणून घेणार आहोत
आपल्या महाराष्ट्रात राज्य प्राणी आहेत शेकरू ही एक मोठी खार आहे दुसऱ्या प्राणी पक्षांपासून रक्षण व्हावे म्हणून मी खार खूप उंचावर घर बांधते ही खार पंधरा ते वीस फूट लांब एवढी मोठी उडी मारू शकते.
महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे हरियाल हा पिवळ्या पायांचा कबुतरासारखा पक्षी आहे त्याचे पंख फिकट राखाडी रंगाचे असतात याला 'हरोळी' असे म्हणतात हे पक्षी नेहमीच थव्याने उडतात.
महाराष्ट्राचा राज्य झाड आहे आंब्याचा झाड या झाडाचा आकार गोलाकार कोणता सारखा असतो पानाला ठोकदार आणि घरचा हिरव्या रंगाची असतात म्हणजे मोहोर येतो आणि उन्हाळ्यात येतात. आपल्या आवडत्या आंबे येतात.
महाराष्ट्राचा राज्य फुल आहे ताम्हण या फुलाच्या पाकळ्या गुलाबी जांभळ्या रंगाच्या आणि नाजूक क्रेप कागदासारखे असतात याला 'जारूळ' असंही म्हणतात .
महाराष्ट्रात राज्य फुलपाखरू राणी पाकळी आहे त्याला इंग्रजीत त्याला ब्लु मार्मोन असे म्हणतात त्याचे पंख छान मखमली काळ्या रंगाचे असतात आणि त्यावर निळसर ठश्यांची नक्षी असते.