महाकुंभमध्ये कॉम्पुटर बाबा सर्वांच्या चर्चेचा विषय बनले आहे. संन्यासी असले तरीही ते आधुनिक युगातील कॉम्पुटर चालवत असल्याने चर्चेचा विषय बनले आहे.
महाकुंभमध्ये भल्या मोठ्या कढईमध्ये रबडी बनवताना देखील एक बाबा दिसत आहे. ज्यांना सर्वजण रबडीबाबा म्हणून ओळखत आहे.
महाकुंभमध्ये एक असे बाबा देखील सहभागी झाले आहे जे कित्येक वर्षांपासून केवळ चहा पीत आहे. त्यांना चहावाले बाबा म्हणून ओळखल्या जात आहे.
महाकुंभमध्ये संन्यासी एंबेसडर कार घेऊन दाखल झाले आहे. त्यांनी त्याच्या कारला भगव्या रंगात रंगविले आहे.
नागा साधू आणि इतर संन्यासी रुद्राक्ष धारण करत असतात या दरम्यान एक असे बाबा आहे ज्यांना हजारो रुद्राक्ष धारण केले आहे. ज्यांना रुद्राक्ष बाबा म्हणून ओळखले जात आहे.
महाकुंभमध्ये एन्व्हायरमेंट बाबा देखील चर्चेचा विषय बनले आहे. ज्यांनी डोळ्यावरील चष्म्यापासून ते रुद्राक्षापर्यंत सोने घातले आहे.
महाकुंभमध्ये देश विदेशातील अनेक भाविक देखील सहभागी झाले आहे. युएसए मधील असेल एक मोक्षपूरी बाबा सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत आहे.
महाकुंभशी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathijagran.com