मायग्रेनपासून त्वरित आराम मिळण्यासाठी काय खावे जाणून घ्या


By Marathi Jagran22, May 2024 10:28 AMmarathijagran.com

मायग्रेन ही एक प्रकारची डोकेदुखी आहे ज्यामध्ये डोक्याच्या अर्ध्या भागामध्ये वेदना होतात आणि हे वेदना सहन करणे कठीण होते.

झोप न लागणे

जास्त वेळ उपाशी राहणे, दिवसभरातील बहुतांश वेळ मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीवर घालवणे अशा अनेक कारणांमुळे मायग्रेनची समस्या उद्भवू शकते.

हर्बल चहा

हा हर्बल चहा तुम्ही मायग्रेनचा त्रास झाल्यास चहा पिऊ शकता. याने तुम्हाला आराम मिळेल.

पुदीना पाने

हे करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी, अर्धा चमचा ओवा , एक हिरवी वेलची, एक टीस्पून जिरे, एक टेबलस्पून संपूर्ण धणे, पाच पुदिन्याची पाने आवश्यक आहेत.

मध्यम आचेवर उकळवा

या सर्व गोष्टी मध्यम आचेवर 3 मिनिटे उकळा आणि थोडे थंड करून प्या.

भिजवलेले मनुके

सकाळी उठल्यानंतर लगेचच मनुका खाणे आवश्यक आहे, यासाठी 10 ते 15 मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा याने तुम्हाला आराम मिळेल.

वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे किंवा पायी चालणे काय आहे आवश्यक