हातांना वारंवार खाज येणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे, जाणून घ्या


By Marathi Jagran08, Oct 2024 01:47 PMmarathijagran.com

हात व पायांना खाज सुटणे

कधी कधी हाताला किंवा पायाला खाज येणे हे एक सामान्य गोष्ट वाटू शकते पण ही खाज तुम्हाला पुन्हा पुन्हा येत असेल तर सावध राहण्याची गरज आहे.

वारंवार खाज येणे कोणत्या रोगाची संकेत

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हातांना वारंवार खाज येणे कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते त्याबद्दल जाणून घेऊया.

बुरशीजन्य संसर्ग

जे लोक बुरशीजन्य संसर्गजन्य आजाराने ग्रस्त आहे त्यांच्या हातांना वारंवार खाज येऊ शकते.

डॉक्टरांशी संपर्क साधा

जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांच्या संपर्क साधावा हे तुमच्यासाठी अधिक चांगले होईल.

उच्च साखर पातळी

आरोग्य तज्ञांच्यामते जेव्हा मधुमेह रुग्णांची साखरेची पातळी वाढू लागते तेव्हा त्यांच्या हातांना वारंवार खाज येऊ लागते.

सोरायसिस रोगमध्ये

सोरायसिस हातांना वारंवार खाज सुटते जेव्हा त्वचा पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा हा रोग होतो.

संवेदनशील त्वचेत

ज्या लोकांची त्वचा अतिशय संवेदनशील असते त्यांच्या हातांना वारंवार खाज सुटू लागते अशा परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

जीवनशैलीशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा JAGRAN.COM

नवरात्रीत या गोष्टी खाल्ल्याने बुडू शकतो तुमचा उपवास